R-विश्वसनीयता - RELIABILITY आम्ही आमच्या वचनांवर कायम आहोत आणि आमच्या उत्पादनांची व सेवांची गुणवत्ता अवाधित ठेवतो. । - प्रामाणिकपणा - INTEGRITY आम्ही आमच्या व्यवसायाच्या प्रत्येक पैलूत प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि नैतिकतेने वागतो. G - प्रगती - GROWTH सतत सुधारणा, नवोपक्रम आणि आमच्या संघाच्या/ग्राहक वैयक्तिक व व्यावसायिक वाढीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. H - प्रामाणिकता - HONESTY आम्ही आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्याशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणाने संवाद साधतो. T - विश्वास - TRUST जबाबदारी, गुणवत्ता आणि ग्राहक समाधाना द्वारे आम्ही विश्वास निर्माण करतो आणि टिकवतो.
Near Laxmi Temple,Chatrapati Shivaji Chouk,Sajani
info@right.com
+91 7387247439
Shirting,suititng,Blazer Ethic Wear Collection
right.textile11@gmail.com
Janata Chouk Near Kalpana Talkies Gala No-2,Ichalkaranji
+91 9595101042
© All Rights Reserved. Designed by Right